Reel बनवण्यासाठी हद्दच केली! कडेवर बाळ घेऊन महिला दुसऱ्या हाताने ओढू लागली सिगरेट, Video पाहून लोकांचा संताप

0
20
Reel बनवण्यासाठी हद्दच केली! कडेवर बाळ घेऊन महिला दुसऱ्या हाताने ओढू लागली सिगरेट, Video पाहून लोकांचा संताप


चिमुकल्या मुलाला सिगरेटच्या धुराचा वास सहन होत नाही व तो खोकायला लागते. असे वाटते की, मुलाला श्वास घेण्यास त्रास होत आहे. हा व्हिडिओ पाहून इंटरनेट यूजर्स भडकले आहेत. व्हिडिओत दिसत असलेल्या महिलेविषयी लोकांनी राग व्यक्त केला आहे. दीपिका नारायण भारद्वाज नावाच्या एक्स यूजरने ही क्लिप शेयर करताना लिहिले की, मुलासाठी खूप वाईट वाटत आहे, त्याच्याजवळ हारील राक्षस आहे. त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले की, व्हिडिओत दिसत असलेले बाळ या महिलेचे नाही. मी तिची टाइम लाइन पाहिली मात्र अन्य कोणत्याही रीलमध्ये बाळ दिसले नाही. रील बनवण्यासाठी तिने दुसऱ्या कोणाचे तरी बाळ घेतले असावे.



Source link