Redmi 13 Launched: १०८ मेगापिक्सलसह रेडमी १३ लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि इतर दमदार फीचर्स!

0
16
Redmi 13 Launched: १०८ मेगापिक्सलसह रेडमी १३ लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि इतर दमदार फीचर्स!


रेडमी १३ हा ३ एक्स इन-सेन्सर झूमसह सॅमसंग आयसोसेल एचएम ६ सेन्सरचा वापर करून १०८ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा समाविष्ट करणारा मालिकेतील पहिला आहे. या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलवरून १३ मेगापिक्सलपर्यंत कॅमेरा अपग्रेड करण्यात आला आहे. बॅटरी चार्जिंग क्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे, नवीन स्मार्टफोन ३३ वॅट चार्जिंगला सपोर्ट करते, जे मागील मॉडेलच्या १८ वॅटपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. बॅटरीची क्षमता ५ हजार ३० एमएएचची आहे, जी अवघ्या ६२ मिनिटांत पूर्ण चार्ज होईल.



Source link