Reach beggar : ‘लखपती’ भिकाऱ्याचा ‘भुकेने मृत्यू’! मृतदेहाजवळ आढळले नोटांचे बंडल

0
24
Reach beggar : ‘लखपती’ भिकाऱ्याचा ‘भुकेने मृत्यू’! मृतदेहाजवळ आढळले नोटांचे बंडल

Reach beggar died after starvation in Gujarat Valsad district : एका लखपती भिकाऱ्याचा भुकेनं मृत्यू झाल्याची अजब घटना उघडकीस आली आहे. या भिकाऱ्याच्या मृतदेहाजवळ मोठ्या प्रमाणात नोटांचे बंडल सापडल्याने पोलीसही चक्रावले.

Source link