
RBI Action Against Bank of Baroda : आरबीआयने देशातील सर्वात महत्त्वाच्या सरकारी बँकेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने (RBI) देशातील सर्वात महत्त्वाच्या सरकारी बँकेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे ग्राहकांवर थेट परिणाम होणार आहे. आरबीआयने बँक ऑफ बडोदावर (Bank Of Baroda) कारवाई केली आहे.
‘बँक ऑफ बडोदा’च्या जुन्या ग्राहकांवर याचा परिणाम








