Ravichandran Ashwin: रविचंद्रन अश्विनची इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतून माघार, कारण काय?

0
13
Ravichandran Ashwin: रविचंद्रन अश्विनची इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतून माघार, कारण काय?

“कौटुंबिक वैद्यकीय कारणांमुळे रविचंद्रन अश्विनने कसोटी संघातून माघार घेतली आहे. या आव्हानात्मक काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट संघाचा अश्विनला पूर्ण पाठिंबा असेल”, असे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Source link