Ranveer Singh: श्रद्धा कपूरच्या एक्स बॉयफ्रेंडला रणवीर सिंगने मारली लाथ Video Viral

0
4
Ranveer Singh: श्रद्धा कपूरच्या एक्स बॉयफ्रेंडला रणवीर सिंगने मारली लाथ Video Viral

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर रणवीरचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओपाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने या व्हिडीओवर कमेंट करत, ‘ही मैत्री तेव्हा असती जेव्हा रणवीरला रोहनने लाथ मारली असती’ असे म्हटले. दुसऱ्या एका यूजरने ‘रोहन-रणवीरची मैत्री पाहून आनंद झाला’ असे म्हटले आहे.

Source link