Rani Mukerji: राणी मुखर्जीच्या ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’च्या ट्रेलरचा धुमाकूळ! अभिनेत्री म्हणते ‘या आधी कधीच…’

0
1
Rani Mukerji: राणी मुखर्जीच्या ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’च्या ट्रेलरचा धुमाकूळ! अभिनेत्री म्हणते ‘या आधी कधीच…’


राणी पुढे म्हणाली की, ‘प्रेक्षकांना जसा ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’चा ट्रेलर आवडला आहे, तसाच हा संपूर्ण चित्रपट देखील आवडणार आहे. ट्रेलर पाहून लोक ज्या प्रकारे आपल्या प्रतिक्रिया देत आहेत, ते पाहून मला आनंद होत आहे. जेव्हा माझा ‘ब्लॅक’ हा चित्रपट रिलीज झाला होता, तेव्हा मला प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळालं होतं. या आधी कधीच इतका उदंड प्रतिसाद मिळाला नव्हता.’



Source link