Rang Maza Vegla: दीपा आणि कार्तिक मिळून करणार आयेशाचा भांडाफोड; ‘रंग माझा वेगळा’मध्ये नवा ट्वीस्ट!

0
15
Rang Maza Vegla: दीपा आणि कार्तिक मिळून करणार आयेशाचा भांडाफोड; ‘रंग माझा वेगळा’मध्ये नवा ट्वीस्ट!

साक्षीचा खून कार्तिकने नाही तर, आयेशाने केला आहे, हे सत्य घाडगे वकिलाने दीपाला सांगितले होते. तर, आयेशाच्या या काळ्या कारनाम्याचे पुरावे पेन ड्राईव्हमध्ये असल्याचे देखील त्याने सांगितले होते. मात्र, हा पेनड्राईव्ह नेमका कुठे आहे, हे सांगण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. अखेर तो शोधण्यात दीपाला यश मिळालं आहे. आता श्वेता पुढे काय करणार, हे लवकरच कळणार आहे.

Source link