Rang Maza Vegla: दीपाला मुद्दाम दिला जातोय त्रास; सौंदर्याअमोर उघडं पडणार का श्वेता-कार्तिकचं पितळ?

0
16
Rang Maza Vegla: दीपाला मुद्दाम दिला जातोय त्रास; सौंदर्याअमोर उघडं पडणार का श्वेता-कार्तिकचं पितळ?

सौंदर्याने आता जर या प्रकरणाची सखोल चौकशी केली तर, कार्तिक आणि श्वेताचं बिंग फुटणार आहे. दीपाला त्रास देण्यासाठी कार्तिकनेच हा डाव रचल्याच समोर आल्यानंतर आता सौंदर्या नक्की काय करणार, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.

Source link