Ramayan: रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका पुन्हा पाहायची? मग ही बातमी नक्की वाचा

0
17
Ramayan: रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका पुन्हा पाहायची? मग ही बातमी नक्की वाचा


Ramayan on Tv: देशभरात २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. या प्राणप्रतिष्ठान सोहळ्याला जगभरातील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘रामायण’मधील प्रभू श्री रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल (Arun Govil) यांनी तसेच सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia), लक्ष्मण ही भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लाहिरी (Sunil Lahri) यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आता ‘रामायण’ मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही मालिका पुन्हा एकदा घर बसल्या पाहायला मिळणार आहे. जाणून घ्या कधी आणि कुठे?



Source link