Ram Mandir | राम मंदिर उद्घाटनाच्या आमंत्रण पत्रिकेवर मोठी चूक; महत्त्वाचा ‘हा’ शब्दच चुकला | Navarashtra (नवराष्ट्र)

0
2
Ram Mandir | राम मंदिर उद्घाटनाच्या आमंत्रण पत्रिकेवर मोठी चूक; महत्त्वाचा ‘हा’ शब्दच चुकला | Navarashtra (नवराष्ट्र)


राम मंदिर उद्घाटनाच्या आमंत्रण पत्रिकेवर मोठी चूक; महत्त्वाचा ‘हा’ शब्दच चुकला

अयोध्या नगरीमध्ये येत्या 22 जानेवारी रोजी प्रभू श्री रामांची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी तब्बल 8 हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या निमंत्रणासाठी खास पत्रिका देखील छापण्यात आल्या आहेत. मात्र या पत्रिकेमध्ये महत्त्वाची चूक आढळून आली आहे.

अयोध्या : अयोध्या (Ayodhya) नगरीमध्ये येत्या 22 जानेवारी रोजी प्रभू श्री रामांची (Prabhu Shree Ram) प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या अभूतपूर्ण सोहळ्यासाठी सर्वजण उत्साही व आनंदी असताना एक चूक (Invitation Letter Mistake) समोर आली आहे. या सोहळ्यासाठी तब्बल 8 हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या निमंत्रणासाठी खास पत्रिका देखील छापण्यात आल्या आहेत. मात्र या पत्रिकेमध्ये महत्त्वाची चूक आढळून आली आहे.






Source link