Ram Charan Daughter: अंबानींकडून रामचरणच्या लेकीसाठी ‘शाही’ भेटवस्तू; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे!

0
26
Ram Charan Daughter: अंबानींकडून रामचरणच्या लेकीसाठी ‘शाही’ भेटवस्तू; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे!


बारशाच्या वेळी अनेकांनी रामचरणच्या मुलीला भेटवस्तू दिल्या, मात्र आकर्षणाचे केंद्र ठरली ती मुकेश अंबानी यांनी दिलेली भेट… आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीची भेटही तितकीच खास आहे. त्यांनी रामचरणच्या मुलीला एक पाळणा भेट म्हणून दिला आहे. तिला भेट म्हणून दिलेला हा पाळणा काही सामान्य नाही. तो सोन्याचा पाळणा आहे. याची किंमत ऐकून सगळ्यांचेच डोळे पांढरे झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सोन्याच्या पाळण्याची किंमत एक कोटी रुपये आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टी आणि उद्योगपतींमध्ये तो चर्चेचा विषय बनला आहे.



Source link