Rakul Preet Singh Birthday: ‘कठपुतली’ ते ‘अय्यारी’; रकुल प्रीत सिंहचे हे ५ दमदार चित्रपट पाहिलेत का?

0
15
Rakul Preet Singh Birthday: ‘कठपुतली’ ते ‘अय्यारी’; रकुल प्रीत सिंहचे हे ५ दमदार चित्रपट पाहिलेत का?

यारियां

‘यारियां’ हा चित्रपट सिक्कीममधील पाच महाविद्यालयीन मित्रांभोवती फिरतो. लक्ष्य, जिया, सलोनी, पारडी आणि नील हा पाच जणांचा ग्रुप, एका लोभी ऑस्ट्रेलियन व्यावसायिकाला त्यांच्या कॉलेजचा परिसर हडपण्यापासून रोखण्यासाठी स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करतात. कॉलेजवयीन तरुणांचा या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला होता.

Source link