Rakhi Sawant Arrest: मुंबई सेशन कोर्टाकडून राखी सावंतला दिलासा; अटक टळली! नेमकं प्रकरण काय? वाचा…

0
17
Rakhi Sawant Arrest: मुंबई सेशन कोर्टाकडून राखी सावंतला दिलासा; अटक टळली! नेमकं प्रकरण काय? वाचा…


सदर प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरविरोधात आता अभिनेत्रीला बुधवारी मुंबई सत्र न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. अभिनेत्री राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. यापूर्वी राखी सावंत हिने देखील आदिल खानवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. राखीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी आदिलला अटक देखील केली होती. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आदिलने राखी विरोधात तक्रार दाखल करत आपले खाजगी व्हिडीओ तिने लीक केले, असे म्हटले होते.



Source link