
ऐश्वर्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर खळबळ माजली होती. आता रजनीकांत यांनी यावर प्रतिक्रिया दिल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. “माझ्या मुलीने संघी हा शब्द वाईट आहे असे कधीच म्हटले नाही. तिने प्रश्न केला की तिचे वडील अध्यात्मिक आहेत, मग त्यांना अशा प्रकारे संघी का म्हटले जात आहे” असे रजनीकांत म्हणाले.







