Rajinikanth Birthday : ‘ए कोण आहेस तू? चल निघ इथून!’; सगळ्यांसमोर निर्मात्याने केला होता रजनीकांत यांचा अपमान!

0
15
Rajinikanth Birthday : ‘ए कोण आहेस तू? चल निघ इथून!’; सगळ्यांसमोर निर्मात्याने केला होता रजनीकांत यांचा अपमान!

Happy Birthday Rajinikanth : अभिनेते रजनीकांत हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे सुपरस्टार आहेत. जगभरातील चाहते त्यांना प्रेमाने ‘थलायवा’ म्हणतात. रजनीकांत हे नेहमीच त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. आज (१२ डिसेंबर) सुपरस्टार रजनीकांत यांचा वाढदिवस आहे. चाहते रजनीकांत यांची देवाप्रमाणे पूजा करतात. पण, एक वेळ अशी आली होती की, एका निर्मात्याने त्यांचा सगळ्यांसामोर अपमान केला होता.

Source link