Rajasthan Double Murder: आई आणि बहिणीची हत्या करून मृतदेह शेतात पुरले; आरोपीचा शोध सुरू

0
14
Rajasthan Double Murder: आई आणि बहिणीची हत्या करून मृतदेह शेतात पुरले; आरोपीचा शोध सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, पाणी देवी (वय, ५५) आणि त्यांची मुलगी कविता (वय, ३०) आणि मोठा भाऊ सुरेश यांच्याशी महिलेचा धाकटा मुलगा रमेशने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. गुरुवारी रमेश यांनी शेतात रक्ताचे डाग असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जेसीबीने सात फूट खड्डा खोदून पाणी देवी आणि कविताचा मृतदेह बाहेर काढले.

Source link