Raj Thackeray in Delhi : दिल्लीत पोहचताच राज ठाकरे म्हणाले; मला निरोप होता म्हणून….!

0
20
Raj Thackeray in Delhi : दिल्लीत पोहचताच राज ठाकरे म्हणाले; मला निरोप होता म्हणून….!

दरम्यान, राज ठाकरे यांनी दिल्लीत पोहचताच शुचक वक्तव्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, मला दिल्लीत या असा निरोप होता. त्यामुळे या ठिकाणी आलो आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. बैठकीनंतर काय निर्णय घेतला जाणार हे कार्यकर्त्यांशी ठरवून करळवणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे आता ते कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Source link