Raj Thackeray Birthday: ‘राजा माणूस…’; केदार शिंदेंनी राज ठाकरेंना खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

0
18
Raj Thackeray Birthday: ‘राजा माणूस…’; केदार शिंदेंनी राज ठाकरेंना खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

‘वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा’, ‘दोन खूप लाडकी व्यक्तिमत्व’, ‘वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राज साहेब’ अशा कमेंट्स करत सगळे शुभेच्छा देत आहेत.

Source link