Raj Thackeray: महाराष्ट्रात ‘लिजेंड ऑफ मौला जट’ चित्रपट प्रदर्शित झाला तर…; राज ठाकरेंचा चित्रपटगृहमालकांना इशारा

0
19
Raj Thackeray: महाराष्ट्रात ‘लिजेंड ऑफ मौला जट’ चित्रपट प्रदर्शित झाला तर…; राज ठाकरेंचा चित्रपटगृहमालकांना इशारा

Raj Thackeray News: पाकिस्तानी सिनेमाला महाराष्ट्रात प्रवेश देणं महागात पडेल, असा अल्टिमेटम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फवाद खानचा ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्याआधी दिला. ‘हा चित्रपट प्रदर्शित होईल त्याच सुमारास नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. महाराष्ट्रात कोणताही संघर्ष होऊ नये, अशी माझी इच्छा आहे’, असेही राज ठाकरे म्हणाले.

Source link