Raj Thackeray : “टोल महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम; ..तर टोलनाके जाळून टाका”- राज ठाकरे कडाडले

0
17
Raj Thackeray : “टोल महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम; ..तर टोलनाके जाळून टाका”- राज ठाकरे कडाडले

राज ठाकरे म्हणाले की, टोल हा राज्यातला मोठा स्कॅम आहे, टोलवाल्यांकडून सरकारला पैसे मिळतात. छोट्या वाहनांकडून टोल घेतल्यास टोलनाके जाळून टाका, असे आदेशही त्यांनी मनसैनिकांना दिले आहेत. टोलचा पैसा कुठे जातो, त्याच त्या कंपन्यांना टोलचं कंत्राट मिळतं कसं, असा सवालही राज यांनी उपस्थित केला आहे.  राज्यातील या स्कॅमची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.

Source link