Raj Thackeray : आरक्षण कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, राज ठाकरेंचा जरांगेंना सल्ला

0
15
Raj Thackeray : आरक्षण कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, राज ठाकरेंचा जरांगेंना सल्ला

मराठा आरक्षणावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया – 

राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल  ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा !’

Source link