Raj Anadkat Engagement: ‘बबिता’सोबत साखरपुड्यावर ‘टप्पू’नेही दिली प्रतिक्रिया; पोस्ट लिहीत राज म्हणाला…

0
20
Raj Anadkat Engagement: ‘बबिता’सोबत साखरपुड्यावर ‘टप्पू’नेही दिली प्रतिक्रिया; पोस्ट लिहीत राज म्हणाला…


चर्चेत आलीये मुनमुन आणि राजची कथित प्रेमकहाणी!

गेल्या काही महिन्यांपासून मुनमुन दत्ता आणि राज अनादकत यांच्या प्रेमप्रकरणाची बरीच चर्चा सुरू आहे. दोघांचे प्रेम प्रकरण गाजण्याचे कारण म्हणजे त्यांच्या वयातील मोठे अंतर. सध्या राज अनादकत हा २७ वर्षांचा आहे, तर मुनमुन दत्ता ही ३६ वर्षांची आहे. याचाच अर्थ दोघांच्या वयात तब्बल नऊ वर्षांचा गॅप आहे. स्वतःपेक्षा वयाने नऊ वर्ष लहान असलेल्या अभिनेत्याला डेट करत असल्याबद्दल मुनमुन दत्ताला वारंवार ट्रोल केले जात होते. जेव्हा त्यांच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर चर्चेत आली, तेव्हा देखील मुनमुन दत्ताला जोरदार ट्रोल केले गेले. यावर प्रतिक्रिया देताना मुनमुन दत्ताने देखील म्हटले की, ‘या केवळ अफवा असून, मी अशा अफवांवर वेळ वाया घालवत नाही.’ दोन्ही कलाकारांनी त्यांच्या डेटिंगच्या आणि साखरपुड्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.



Source link