Rahul Gandhi : राहुल गांधींचे वायनाडच्या जनतेसाठी भावनिक पत्र; म्हणाले, ‘जेव्हा मला अत्याचाराला सामोरं जावं लागलं…’

0
18
Rahul Gandhi : राहुल गांधींचे वायनाडच्या जनतेसाठी भावनिक पत्र; म्हणाले, ‘जेव्हा मला अत्याचाराला सामोरं जावं लागलं…’

राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, “मी तुमच्यासाठी अनोळखी होतो आणि तरीही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलास. तुम्ही मला अपार प्रेमाने आणि आपुलकीने मिठी मारलीत. तुम्ही कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा दिला हे महत्त्वाचे नाही, तुम्ही कोणत्या समाजाचे आहात, कोणत्या धर्मावर विश्वास ठेवता किंवा कोणती भाषा बोलता हे महत्त्वाचे नाही, असे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.

Source link