Rahul Gandhi On PM Modi: मोदींकडून लोकसभा निवडणुकीसाठी ‘मॅच फिक्सिंग’; राहुल गांधींचा घणाघात

0
17
Rahul Gandhi On PM Modi: मोदींकडून लोकसभा निवडणुकीसाठी ‘मॅच फिक्सिंग’; राहुल गांधींचा घणाघात

कोणकोणते नेते उपस्थित?

इंडिया आघाडीच्या महासभेला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारसह फारूक अब्दुल्ला, सिताराम येचूरी, डी. राजा, राहुल गांधी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, सुनिता केजरीवाल, एमके स्टॅलिन, चंपई सोरेन, कल्पना सोरेन यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

Source link