Rahul Gandhi : मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत, त्यांचा जन्म तर…; राहुल गांधींचा पंतप्रधानांच्या जातीवरून निशाणा

0
16
Rahul Gandhi : मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत, त्यांचा जन्म तर…; राहुल गांधींचा पंतप्रधानांच्या जातीवरून निशाणा


राहुल गांधी म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांकडून मोदींच्या जातीवरून लोकांना फसवलं जात आहे. नरेंद्र मोदी ओबीसीत जन्माला आले नाहीत. ते तेली समाजाचे आहेत. भाजपने सन २००० मध्ये त्यांच्या जातीला ओबीसी बनवलं. ते जनरल कॅटेगिरीतच जन्मले. मोदी ओबीसीत जन्मले हे जगाला खोटं सांगत आहेत. ते ओबीसी नाहीत हे मला माहिती आहे. ते कुठल्याही ओबीसीची गळाभेट घेत नाहीत. ते जातगणना करत नाहीत कारण ते ओबीसी नाहीत. कोट्यवधीचा सूट घालतात आणि स्वत:ला गरीब, फकीर सांगतात. रोज सकाळ, संध्याकाळ नवा ड्रेस घालून स्वत:ला ओबीसी बोलत असल्याची टीका राहुल गांधी यांनी मोदींवर केली.



Source link