
Raghuram Rajan : जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात आयोजित ‘मेकिंग इंडिया ॲन ॲडव्हान्स्ड इकॉनॉमी बाय 2047; व्हॉट इट टेक्स’ या परिषदेत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी, देशातील बेरोजगारीवरून बोलताना, अनेक उदाहरणे देत भारत लोकशाहीचा लाभ घेऊ शकत नाही, असे परखड मत व्यक्त केले. त्याचे कारणसुद्धा त्यांच्या भाषणात सांगितले.
Raghuram Rajan : जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात आयोजित ‘मेकिंग इंडिया ॲन ॲडव्हान्स्ड इकॉनॉमी बाय 2047: व्हॉट इट टेक्स’ या परिषदेत बोलताना राजन म्हणाले, “मला वाटते की लोकशाहीचा फायदा घेण्याची वेळ आली आहे, परंतु समस्या ही आहे की लोकशाही व्यवस्थेचा फायदा भारताला होत नाही.” भारत लोकशाहीचा लाभ घेऊ शकत नाही, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी व्यक्त केले.
मोठ्या संख्येने भारतीय तरुण जाताहेत परदेशात









