PVR INOX Monthly Pass: PVR INOXचा महिन्याचा पास मिळणार, १० सिनेमे ६९९ रुपयांत

0
18
PVR INOX Monthly Pass: PVR INOXचा महिन्याचा पास मिळणार, १० सिनेमे ६९९ रुपयांत


कसा मिळवता येणार पास?

‘पीव्हीआर आयनॉक्स पासपोर्ट’ हा पास तुम्हाला PVR INOX च्या अॅपवर मिळेल. तसेच तुम्ही PVR INOX च्या वेब साइटवरुन देखील हा पास घेऊ शकता. याबाबत पीव्हीआर सिनेमाने एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी “आम्हाला वाटते की, भारतातील चित्रपट प्रेमी प्रत्येक चित्रपट पाहण्याच्या स्वातंत्र्यास पात्र आहेत. आम्ही हे घडवून आणत आहोत, फक्त तुमच्यासाठी, कारण आमच्यासाठी तुमची निवड, तुमचे स्वातंत्र्य, तुमचे मत महत्त्वाचे आहे” असे म्हटले आहे.



Source link