Pushpa 2 Collection : बॉक्स ऑफिसवरही फायर ठरला ‘पुष्पा २’! सर्वाधिक कमाई करून रचणार ‘हा’ विक्रम

0
22
Pushpa 2 Collection : बॉक्स ऑफिसवरही फायर ठरला ‘पुष्पा २’! सर्वाधिक कमाई करून रचणार ‘हा’ विक्रम


सर्वात जलद ३०० कोटी रुपये कमावणारा हिंदी चित्रपट! 

चित्रपट व्यवसाय विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत म्हटले की, ‘पुष्पा २ हा हिंदी भाषेत ३०० कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. ’पुष्पा २’ने भारतात हिंदी भाषेत ५ दिवसांत ३०० कोटींची कमाई केली. या आधी ‘जवान’ हा चित्रपट ६ दिवसांत ३०० कोटींमध्ये सामील झाला होता. ‘पठान’ने ७ दिवसांत, ‘अॅनिमल’ ७ दिवसांत, ‘गदर २’ ८ दिवसांत, ‘स्त्री २’ ८ दिवसांत, ‘बाहुबली २’ने १० दिवसांत हिंदी, ‘केजीएफ २’ हिंदीमध्ये ११ दिवसांत आणि ‘दंगल’ने १३ दिवसांत ३०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता.’



Source link