Pushpa 2 : निर्मात्याला फटकवणार! राजपूत नेत्याने ‘पुष्पा २’च्या मेकर्सला दिली धमकी, कारण काय?

0
27
Pushpa 2 : निर्मात्याला फटकवणार! राजपूत नेत्याने ‘पुष्पा २’च्या मेकर्सला दिली धमकी, कारण काय?


Pushpa 2 The Rule Controversy : सध्या सगळीकडे ‘पुष्पा २’ची हवा दिसत आहे. एकीकडे हा चित्रपट धमाकेदार कमाई करत आहे, तर दुसरीकडे अनेक वेगवेगळ्या वादांत देखील अडकत आहे. राजपूत नेते राज शेखावत यांनी ‘पुष्पा २’ या चित्रपटावर क्षत्रिय समाजाचा अपमान केल्याचा आरोप करत निर्मात्यांना धमकी दिली आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटात ‘शेखावत’ची नकारात्मक भूमिका दाखवली आहे, पुन्हा क्षत्रियांचा अपमान केला आहे, करणी सैनिक तयार व्हा . चित्रपटाच्या निर्मात्याला लवकरच फटकवलं जाईल’, असे शेखावत यांनी म्हटले आहे.



Source link