Puneri Patya : लोकसभा निवडणुकीत पुण्यात पुन्हा पुणेरी पाट्या चर्चेत; विकास नको पण उमेदवारांकडून हवे आहे ‘हे’ वचन

0
20
Puneri Patya : लोकसभा निवडणुकीत पुण्यात पुन्हा पुणेरी पाट्या चर्चेत; विकास नको पण उमेदवारांकडून हवे आहे ‘हे’ वचन


सध्या पुण्यात प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. भाजप आणि महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर निवडणूक रणांगणात उतरले आहेत. त्यात वसंत मोर हे देखील पुण्यातून इच्छुक असून निवडणूक लढण्याची त्यांनी तयारी केली आहे. सध्या अपक्ष लढण्याच्या तयारीत ते आहेत. प्रचारात पुण्याचा विकास हा मुद्दा त्यांनी प्रामुख्याने धरून लावला आहे. त्यावर उमेदवार मतदारांना मते मागत आहे. मात्र, जागृत पुणेकर या पाटीतून ना विकास ना प्रगती फक्त पक्ष न बदलणारा नेता हवा आहे असे पुणेकरांना सांगितलं जातआहे.



Source link