Pune : परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेव, नाहीतर…; महिला पोलिसाची मित्राच्या पत्नीला धमकी

0
21
Pune : परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेव, नाहीतर…; महिला पोलिसाची मित्राच्या पत्नीला धमकी

Pune News: पुण्यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका महिला पोलिसाने मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवणाचा आग्रह केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी संबंधित महिलेने कोल्हापुरातील गडहिंग्लज पोलिसांत तक्रार दिल्यानंतर महिला पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Source link