Pune Zika Virus : पुणेकरांची चिंता वाढली! झिका बाधितांच्या संखेत वाढ; गर्भवती महिलेसह आतापर्यंत ६ जणांना संसर्ग

0
28
Pune Zika Virus : पुणेकरांची चिंता वाढली! झिका बाधितांच्या संखेत वाढ; गर्भवती महिलेसह आतापर्यंत ६ जणांना संसर्ग

डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या संसर्गाचा प्रसार करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संक्रमित एडीज डासांमुळे झिका विषाणूचा प्रसार होतो. झिकाची लागण झालेले बहुतेक लोक एकतर लक्षणे नसलेले असतात किंवा ताप, पुरळ, अंगदुखी आणि सांधेदुखीची अशी सौम्य लक्षणे या रुग्णांमध्ये आढळतात. गर्भवती महिलांमध्ये झिका विषाणूमुळे नवजात मुलांवर परिमाण होऊ शकतो. नवजात बालकांमध्ये डोळ्यांची समस्या, श्रवणशक्ती कमी होणे या सारख्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Source link