Pune Water Supply : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

0
1
Pune Water Supply : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद



Entire Pune Water Supply to be Shut Down on Thursday : संपूर्ण पुण्याचा गुरुवारी पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



Source link