Pune Water supply : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी शहरातील ‘या’ भागात पाणी पुरवठा राहणार बंद

0
19
Pune Water supply : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी शहरातील ‘या’ भागात पाणी पुरवठा राहणार बंद

Pune Water Supply : पुण्यात देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा विभागातर्फे पाइप लाइन दुरुस्तीची कामे हाती घेण्यात अली आहे. यामुळे गुरुवारी पुण्यात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Source link