Pune Water Supply : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा, शहरातील ‘या’ भागांत आज पाणीपुरवठा बंद

0
6
Pune Water Supply : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा, शहरातील ‘या’ भागांत आज पाणीपुरवठा बंद


‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे रेल्वे स्थानक परिसर, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, गारपीर वस्ती, पांढरा गणपती परिसर, सोमवार पेठ पोलीस वसाहत, बरके आळी, सारस्वत कॉलनी, घोडमळा परिसर, जेधे पार्क, ससून सर्वोपचार रुग्णालय, गणेशखिंड रस्त्यावरील संचेती रुग्णालय ते मोदीबागपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा परिसर, जुना पुणे-मुंबई रस्ता, संगम पूल ते मुळा रस्तापर्यंतच्या दोन्ही बाजूंचा परिसर, ताडीवाला रस्ता झोपडपट्टी आणि जुना बाजार परिसर.



Source link