Pune Wakad: स्किझोफ्रेनियाग्रस्त आईची चिमुकल्यासह ९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; वाकड येथील घटना

0
20
Pune Wakad: स्किझोफ्रेनियाग्रस्त आईची चिमुकल्यासह ९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; वाकड येथील घटना


पत्नीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून तरूनावर वार

पुण्यात पत्नीशी फोनवर बोलतो या संशयातून एका तरूणावर काही जणांनी मिळून धारदार शस्त्राने वार केल्याची गहटण ताडीवाला रोड येथील गगन उनो इमारतीजवळ घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून एकावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय लक्ष्मण निरगुडे (३६, रा. सीएमई गेट, ढोरे चाळ) याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. फिर्यादी हा शनिवारी दुपारी सव्वादोन ते अडीचच्या सुमारास ताडीवाला रोड येथील गगन उनो बिल्डिंगजवळ कारमध्ये मोबाइलवर चित्रपट पाहत होता. यावेळी एक जण त्याच्या जवळ आला. विजय हा त्यांच्या पत्नीबरोबर फोनवर बोलतो, याचा राग मनात धरून त्याने त्याला जीवे मारण्याची धमकी देत, त्याच्या जवळील हत्याराने डाव्या गालावर वार केला. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link