Pune viral news: पिंपरी- चिंचवडमधील PSI झाला ड्रीम ११ च्या माध्यमातून करोडपती! ४९ रुपयांत जिंकले दीड कोटी

0
18
Pune viral news: पिंपरी- चिंचवडमधील PSI झाला ड्रीम ११ च्या माध्यमातून करोडपती! ४९ रुपयांत जिंकले दीड कोटी

पुणे: सध्या क्रिकेट वर्ल्ड कपचा फिवर सुरू आहे. या सोबत ऑनलाईंन गेम देखील जोरात सुरू आहेत. ड्रीम ११ या ऑनलाइन गेमच्या माध्यमातून आपला संघ बनवून अनेक जण आपले नशीब आजमावू पाहत आहे. दरम्यान, या गेमवर बंदीची मागणी होत असतांना पुण्यातील पिंपरी-चिंचवड मधील एका पोलिस उपनिरीक्षकाचे नशीब पालटले आहे. या पठ्याने ड्रीम ११ वर आपला संघ बनवत केवळ ४९ रुपयांच्या मोबदल्यात दीड कोटी रुपयांचा धनी झाला आहे. सोमनाथ झेंडे असे या पोलिस उपनिरक्षकाचे नाव आहे.

Source link