Pune traffic update: दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पीएमपीच्या वाहतुकीत बदल; या मार्गाने धावणार गाड्या

0
46
Pune traffic update: दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पीएमपीच्या वाहतुकीत बदल; या मार्गाने धावणार गाड्या

– बस मार्ग क्र. २, २ अ, १०, ११, ११ अ, ११ क, १३, १३ अ, २८, ३०, २०, २१, ३७, ३८, ८८, २१६, २९७, २९८, ३५४, रातराणी-१, मेट्रो शटल-१२ या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे येताना जंगली महाराज रोड, डेक्कन, टिळक रोड मार्गे संचलनात राहतील. स्वारगेटकडून शिवाजीनगरला जाताना वरील मार्गावरील बस बाजीराव रोडने संचलनात राहतील.

Source link