Pune To Ayodhya Train : चलो अयोध्या! पुणे ते अयोध्या मार्गावर धावणार १५ विशेष ट्रेन; पाहा यादी

0
7
Pune To Ayodhya Train : चलो अयोध्या! पुणे ते अयोध्या मार्गावर धावणार १५ विशेष ट्रेन; पाहा यादी

Pune To Ayodhya Train : पुण्यातून अयोध्या येथे भाविकांना जाता यावे यासाठी पुणे रेल्वे विभागाने पुण्यातून १५ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. राज्यातून देखील काही गाड्या अयोध्या येथे सोडण्यात येणार आहेत.

Source link