Pune Rape: मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन आईवर सामूहिक बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

0
14
Pune Rape: मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन आईवर सामूहिक बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Gangrape News: पुण्यातील स्वारगेट येथे एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी महिलेच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा तिने दावा केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Source link