Pune Rape crime : धक्कादायक! पुण्यात वडापाव खाण्याच्या बहाण्याने एकाने पत्नीसह मिळून तरुणीवर केला बलात्कार

0
18
Pune Rape crime : धक्कादायक! पुण्यात वडापाव खाण्याच्या बहाण्याने एकाने पत्नीसह मिळून तरुणीवर केला बलात्कार


पुणे : पुण्यात महिलांवरील अत्याचयारांच्या घटनेत वाढ झाली आहे. रोज अत्याचाराच्या तक्रारी दाखल होत आहे. अशीच एक घटना पुन्हा उघडकीस आली असून एकाने आपल्या पत्नीच्या मदतीने १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. या प्रकरणी पती पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता ही आरोपी महिलेच्या ओळखीची असून तिने तिला वडापाव खाण्याच्या बहण्याने घरी बोलावले. यानंतर काही कामानिमित्त घराबाहेर जाण्याच्या बहाण्याने तिने बाहेरून घराची कडी लाऊन घेतली. या दरम्यान, आरोपीने मुलीवर बलात्कार केला. ही घटना कात्रज येथे ३ मार्च रोजी घडली असून या प्रकरणी शनिवारी तक्रार देण्यात आली.



Source link