Pune Rain : खडकवासला, पवना धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग होणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0
15
Pune Rain : खडकवासला, पवना धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग होणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Pune Weather Update : पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहराजवळील खडकवासला धरण ८० टक्के, पानशेत धरण ९४ टक्के आणि टेमघर धरण ७८ टक्के क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे पावसाळा कालावधीसाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Source link