Pune Pub : एलरो व युनिकॉर्न हाऊसला पुणे पोलिसांचा दणका; पब पहाटेपर्यंत सुरू ठेवणं भोवलं! चौघांवर गुन्हा

0
18
Pune Pub : एलरो व युनिकॉर्न हाऊसला पुणे पोलिसांचा दणका; पब पहाटेपर्यंत सुरू ठेवणं भोवलं! चौघांवर गुन्हा


तर दुसऱ्या तक्रारीत पोलीस शिपाई संदीप खंडू कोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदीप हर्षवर्धन सहस्त्रबुद्धे, प्रफुल्ल बाळासाहेब गोरे, रश्मी संदेश कुमार (रा. औंध), सुमित चौधरी यांच्यावर आणखी एक दूसरा गुन्हा दाखल करण्यात आला.कल्याणी नगर येथील सेरेब्रह्म आयटी पार्क इमारतीच्या ८ व्या मजल्यावरच हॉटेल युनिकॉन हाऊस नव्याचा दुसऱ्या एका  पबवर ही कारवाई करण्यात आली.  हा पब रात्री १.३० ते  पहाटे ६  सुरू होता. तसेच या ठिकाणी साऊंड सिस्टिम देखील सुरू ठेवण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करत येथील ७ लाख ९१ हजार १४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही गुन्ह्यांचे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत य पोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे करीत आहेत.



Source link