Pune Porsche Crash : पोर्शे अपघातात नवा ट्विस्ट; अपघातावेळी गाडी बिल्डरचा फॅमिली ड्रायव्हर चालवत होता?

0
18
Pune Porsche Crash : पोर्शे अपघातात नवा  ट्विस्ट; अपघातावेळी गाडी बिल्डरचा फॅमिली ड्रायव्हर चालवत होता?

New twist in Porsche crash: पुणे पोर्शे कार अपघाताला नवं वळण मिळाले असून ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी कार अगरवाल बिल्डरचा चालक गाडी चालवत असल्याचे अल्पवयीन मुलाने कोर्टात सांगितले आहे. या त्याच्या दोन मित्रांनी समर्थन दिले आहे. तसेच या मुलाच्या आजोबांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही समोर आले आहे.

Source link