
Pune Porsche crash case: पोलिसांनी केलेली अटक बेकायदा असल्याचा दावा करत आरोपी अल्पवयीन मुलाच्या आजोबाने हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. येरवडा पोलिसांनी त्यांच्याविरोधात स्वतंत्र एफआयआर दाखल केल्याने त्यांना २५ मे २०२४ रोजी अटक करण्यात आली होती







