Pune murder : मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीनं पतीच्या पोटात चाकू भोसकून केला खून; पुण्याच्या नऱ्हेतील घटना

0
14
Pune murder : मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीनं पतीच्या पोटात चाकू भोसकून केला खून; पुण्याच्या नऱ्हेतील घटना

pune narhe murder : पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. किरकोळ कारणावरून एकमेकांच्या जिवावर उठून खुनाच्या घटना वाढल्या आहे. अशीच एक घटना नऱ्हे येथे उघडकीस आली आहे. एका पत्नीने मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून त्याच्या पोटात स्वयंपाक घरातील चाकू पोटात खुपसून त्याची हत्या केली आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.

Source link