Pune Metro : जमिनीच्या १०८ फूट खाली साकारले आलीशान मेट्रो स्थानक; पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन

0
14
Pune Metro : जमिनीच्या १०८ फूट खाली साकारले आलीशान मेट्रो स्थानक; पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन


(8 / 8)

येत्या दोन महिन्यात फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि PCMC ते सिव्हिल कोर्ट या मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नुकतेच या दोन्ही मार्गांवर चाचणी घेण्यात आली आहे. हे मार्ग प्रवाश्यांसाठी खुले झाल्यावर पुणे व पिंपरी चिंचवड हि जुळी शहरे मेट्रोसारख्या ‘मास ट्रान्झिट वाहतूक व्यवस्थे’ ने जोडली जाणार आहेत. त्यामुळे येथील प्रवाश्यांच्या वेळेची मोठ्याप्रमाणावर बचत होणार आहे. PCMC ते वनाझ या २२ किमीचा प्रवास केवळ ३१ मिनिटांमध्ये पार करणे शक्य होणार आहे. यामुले चाकरमानी, महिला, विध्यार्थी, जेष्ठ नागरिक यांच्या वेळेची मोठ्याप्रमाणावर बचत होणार आहे. मेट्रोने पर्यावरण पूरक, जलद, सुरक्षित, ऑल वेदर असा पर्याय पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना दिला आहे.



Source link