Pune kondhwa Traffic change : पुणेकरांनो घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी वाचा; कोंढव्यात वाहतुकीत मोठा बदल

0
5
Pune kondhwa Traffic change : पुणेकरांनो घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी वाचा; कोंढव्यात वाहतुकीत मोठा बदल

Pune kondhwa Traffic change : पुण्यात कोंढवा येथे रस्त्याच्या कामामुळे येथील वाहतूक मोठा बदल करण्यात आला आहे. कोंढवा वाहतूक विभागाअंतर्गत शीतल चौक, अशोका म्युझ सोसायटी, पारगेनगर व कौसरबाग येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंढी होत असल्याने या ठिकाणची वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता वाहतूक बदलाबाबत तात्पुरते आदेश आदेश जारी करण्यात आले आहेत.

Source link