Husband murder Wife : किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून तिला पेटवलं. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी पथक तयार केले आहे